मराठी नाव
मंडूकपर्णी
Latin name
Centella asiatica (L) urban
आहारात उपयुक्त अंग
पाने
गुणधर्म
- बुद्धिवर्धक,
- केशवर्धक,
- त्वचा विकार, मनःशांती,
- झोप शांत येण्यासाठी
- व मेंदू साठी उपायुक्त, स्मृती वर्धक.
वनस्पतीची माहिती
- जमिनीवर हिरवेगार आच्छादन करणारी ही धावणारी वेलवर्गीय वनस्पति.
- हरुदयक्रूती, नाजूक, बेडकाच्या पंजा सारखी, वैशिष्ट्यपूर्ण, मऊ, गुळगुळीत पानांची सुंदर दिसणारी ही वनस्पति.
घरगुती वापराचे आरोग्यदाई फायदे
- रक्त शुद्धि साठी आणि स्मृती वर्धक म्हणुन कच्ची पाने सॅलड मध्ये सजावट साठि आवश्य वापरावी.
- लेट्युस व मंडूक च पाने सैंडविच मध्ये रुचकर लागतात.
- ताज्या चार पानाचा वापर विविध हिरव्या चटण्या मध्ये करता येतो.
- उत्साहवर्धक पेय मध्ये व सरबत मध्ये हिचा वापर लाभदायी.
- घरगुती खिचडी मध्ये ही कोथिंबीर बरोबर ही पाने वापरतात येतात.
घरी कसे लावाल
- सतत ओल असलेली जमीन व सावली या वनस्पतिस मानवते.
- पेरापासुन मुळे फुटतात, अशी पेरे सोडवून रोप सहज करता येतात.
- पाणथळ जागी, पाटा च्या कडेला, नारळ जवळ सहज येते.
- दर्शनी भागात हिचा गालिचा किव्वा हँगिंग बास्केट मधील पानांचे सौंदर्य वाखाणण्याजोगी असते.
Other country cuisine:
- In Myanmarcuisine raw pennywort is used as the main constituent in a salad mixed with onions, crushed peanuts, bean powder and seasoned with lime juice and fish sauce.
- Centella is used as a leafy green in Sri Lankan cuisine, being the predominantly locally available leafy green, where it is called gotu kola.
- In Indonesia, the leaves are used for sambai oi peuga-ga, an Acehtype of salad, and is also mixed into asinan in Bogor.
- In Vietnamand Thailand, this leaf is used for preparing a drink or can be eaten in raw form in salads or cold rolls.
- In Bangkok, vendors in the famous Chatuchak Weekend Marketsell it alongside coconut, roselle, chrysanthemum, orange and other health drinks.
Research:
- Pharmacological Review on Centella asiatica: A Potential Herbal Cure-all
https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/about/disclaimer/
- Centella asiatica(L.) Urban: From Traditional Medicine to Modern Medicine with Neuroprotective Potential