VAIDYA GAURAV GUPTE

Blogs

gallery मधले आयुर्वेद – सर्वसुगंधी (Allspice)

Allspice

मराठी नाव
ऑल स्पाइस
मल्याळी आयुर्वेदीय नाव सर्वसुगंधी

Latin name

Pimenta dioica (L). Merr.

थोडक्यात महत्वाचे

Discovered in Jamaica during the voyages of Christopher Columbus, P. dioica also known as Allspice can be found in all continents with unique names in over 50 languages. Its use has been incorporated in the Indian traditional medicine, the Ayurveda. Allspice use in Ayurveda, which has been developed over the last two millennia, has likely originated from European colonization and subsequent use of it in Portuguese and the English  populace in India.

आहारात / औषधात उपयुक्त अंग

पाने.

गुणधर्म

अपचन, सर्दी, खोकला, दंत विकार दूर ठेवते, वायु नाशक, मुखशुद्धीकर, रुचकर, रोगप्रतिकारकशक्ती वाढवणारे.

वनस्पतीची माहिती

चकचकीत अतिशय सुंदर हिरव्यागार पानांचा छोटेखानी वृक्ष त्याच्या सुगंधित पाना मुले आणि पांढुरक्या, दगडी रंगाच्या खोडाच्या साली मुळे उठावदार दिसतो.

लवंग, काळी मिरी, दालचीनी, जायफल, यांचा एकत्रित स्वाद हे यांच्या पानांचे वैशिष्टय़े.

हीरविगार, नाजूक, छोटी फळे सौंदर्यात भर घालतात.

घरगुती वापराचे आरोग्यदाई फायदे

चटनी, वाटण या मध्ये हिरावी पाने चवीला छान लागतात.
जेवण बनवताना स्वादासाठी मसाले भात, पुलाव, जीरा राइस, दाल राइस, यात आवर्जुन वापरत येते.
मारीनेशन, चव असल्याने ताजा सॉस बनविताना आवार्जुन वापरात येते.
वळलेली पाने मसाल्याचे पदार्थ म्हणुन कधीही वापरात येते.
वाटण वापरले तर चिकन किव्वा तत्सम रास्सा भाज्या छान लागतात.
हर्बल टी मध्ये उपायुक्त.

नवीन संशोधन

Recent studies have shown two of the known compounds isolated from Allspice, Eugenol and Gallic acid have selective antiproliferative and anti-tumour properties on human cancer cells and their animal models. potent anti-prostate cancer and anti-breast cancer properties  biological properties exhibited by Allspice extracts can be loosely classified as oxygen scavenges (antioxidants), vasodilators (antihypertensive) and antiproliferative agents with potential for application in cancer chemoprevention and therapies. Allspice extract has been used for neuralgic pain, headache, to combat stress and depression and to overcome fatigue because of its comforting scent.

घरी कसे लावाल

मोठ्या कुंडीत किव्वा निचरा होणार्‍या जमिनीत नियमित पाणी व व्यवस्थित सूर्यप्रकाश मिळाले तर छान वाढते.
बिया पासून रोपे करता येतात.  जमिनीत छोटेखानी वृक्ष जोपासत येतो.