VAIDYA GAURAV GUPTE

Blogs

Mentha arvensis L. – जापानी मिंट

Mentha arvensis

थोडक्यात महत्वाचे –

Historical importance of Peppermint and its oil: Peppermint dates back to 1000 BC when the dried leaves are said to be found in Pyramids. Indigenous to Europe, this herb was first used by the primeval Egyptians as a natural digestive support. Few mythological studies say that the word Peppermint has its origin from Greek myths in the outline of a love triangle involving Hades, his wife Persephone and the nymph Minthe (who was later turned into Peppermint).

Interestingly, Peppermint is a natural hybrid of Spearmint and Watermint. The ancient Romans loved growing Peppermint in their gardens and in the pathways of stepping stones for greeting their guests with its wonderful aroma and for its innumerable medicinal benefits.

It was also used as a form of currency for the kind of esteem and admiration it had in Egypt. Peppermint was used as a tooth polisher by the ancient monks.

आहारात उपयुक्त अंग  –पाने

गुणधर्म

खोकला, अरुचि, मळमळ, पोटदुखी घालवणारा, मुखशुद्धी साठी उपायुक्त

वनस्पतीची माहिती

  • तुळशीच्या कुळातील हा पुदिन्याचा जापानी प्रकार.
  • पोपटी – हीरवी, नाजूक आणि सुंदर दिसणारी ही टवटवीत पानांची वनस्पति.

घरगुती वापराचे आरोग्यदाई फायदे

  • हर्बल टी साठी तुळशी बरोबर छान लागते.
  • पानांचा ताजा रस / चटनी अपचनवार उपयोगी.
  • सॅलड मध्य सजावट करण्यासाठी अतिशय छान दिसतो अणि लागतो ही छान.
  • ताजी पाने चघळली तर तोंडाचे व दाताचे विकार टाळता येतात शिवाय अरुचिही जाते.
  • खोकला व सर्दीत, वाफ घेण्यासाठी व गुळण्या करण्यासाठी उपायुक्त.
  • घरच्या घरी केलेल्या मुखशुद्धी साठी वाळवून सुद्धा पाने घालता येतात.

घरी कसे लावाल

  • ओल्या लाल मातीत माफक सूर्यप्रकाशात येतो. फांद्यान्पासून रोप तयार होऊ शकते.
  • जोमदार वाढा साठी जमिनीतील ओलावा जपला आणि सेंद्रिय खत वापरले तर उत्तम.
  • स्वयंपकघराच्या खिडकीत की हँगिंग बास्केट मध्ये छान दिसतो.
  • वेगळ्या वाफ्यात किवा कुंडीत लावणे योग्य.